December 22, 2024

Aarti Dargoba

जय श्री दराप्पा दरलिंग दरिदेव दरेश्वर दरगोबा देवाची आरती (मुचंडी-कनमडी)

आरती

जय देव जय देव श्री दरगोबा  देवा

आरती करतो आम्हावर कृपा करी देवा || धृ ||

स्वामी दरगोबा तू सर्वाचा

असशी  दरीलिंग , दरीअप्पा  कुणी  दर्गेश्वर म्हणती

मुचुंडी  क्षेत्री  राहून सकळा  पावशी  तुझ्यादर्शनी  सारे,

पाप ताप हरती जयदेव जयदेव श्री दरगोबा देवा

आरती करतो आम्हावर कृपा करी देवा || १ ||

कृपेने तुझ्या धन संपत्ती मिळते ग्रह सौख्य आरोग्य

मन शांती मिळते भक्ता वरील संकटाचा सर्व नास होतो

तुझ्यापायी माथा तो निश्चत होतो तेग भल्ला,

म्हणूनी करी तो तुझ्या धावा

जय देव जय देव श्री दरगोबा  देवा आरती  करतो

आम्हावर कृपा करी देवा || २ ||

मुचंडीच्या दरगोबाची पुजेजी तयारी

ओम औदुंबरप्रियाय नमः ( मनिषा मिसाळ)

मुचंडीच्या दरगोबाची पुजेजी तयारी

ಶ್ರೀಧರಿದೇವರ ಪುಜಾರಿಗಳು ಕನಮ
Mahadev Pujari
Daryappa Balumane
Mahesh Pujari Basavaraj
Mahesh Pujari Basavaraj
Mahadev Pujari
Amit Pujari

जय श्री दराप्पा दरलिंग दरिदेव दरेश्वर दरगोबा देवाची आरती कनमडी मुचंडी

Aarti Timing
Arati Timing
  
Morning6.30
  
Afternoon12.00
  
Evinging4.00
  
Night8.00
Mahadev Pujari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *